English

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 2, 4, 6, 8 ......... या अंकगणिती श्रेढीमध्ये सामाईक फरक ______ आहे.

Advertisements
Advertisements

Question

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

2, 4, 6, 8 ......... या अंकगणिती श्रेढीमध्ये सामाईक फरक ______ आहे. 

Options

  • 8

  • 6

  • 2

  • -2

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

2, 4, 6, 8 ......... या अंकगणिती श्रेढीमध्ये सामाईक फरक 2 आहे.  

shaalaa.com
अंकगणिती श्रेढी
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: अंकगणित श्रेढी - Q १ अ)

APPEARS IN

SCERT Maharashtra Bijganit (Ganit 1) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 अंकगणित श्रेढी
Q १ अ) | Q १.

RELATED QUESTIONS

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = 10, d = 5

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = - 3, d = 0

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = - 19, d = - 4

खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.

0.6, 0.9, 1.2, 1.5,...

खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.

`1/4, 3/4, 5/4, 7/4,...`

दिलेल्या अंकगणिती श्रेढीत t7 = 4, d = -4, तर a = _____.

एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn = 399 आहे, तर n = _________.

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

एका अंकगणिती श्रेढीसाठी 5, 12, 19, 26 ......... a = ?

1, 4, 7, 10 ......... या अंकगणिती श्रेढीत a व d ची किंमत काढा.

एका नाटयगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे, तर नाटयगृहात एकूण किती खुर्च्या असतील?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×