English

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. एका अंकगणिती श्रेढीसाठी 5, 12, 19, 26 ......... a = ?

Advertisements
Advertisements

Question

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

एका अंकगणिती श्रेढीसाठी 5, 12, 19, 26 ......... a = ?

Options

  • 12

  • 26

  • 19

  • 5

MCQ
Advertisements

Solution

5

shaalaa.com
अंकगणिती श्रेढी
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: अंकगणित श्रेढी - Q १ अ)

APPEARS IN

SCERT Maharashtra Bijganit (Ganit 1) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 अंकगणित श्रेढी
Q १ अ) | Q ३.

RELATED QUESTIONS

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = 10, d = 5

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = - 3, d = 0

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = - 1.25, d = 3

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = 6, d = - 3

खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.

0.6, 0.9, 1.2, 1.5,...

एका अंकगणिती श्रेढीची पहिली दोन पदे – 3, 4 आहेत, तर 21 वे पद ______ आहे.

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

2, 4, 6, 8 ......... या अंकगणिती श्रेढीमध्ये सामाईक फरक ______ आहे. 

2, 4, 6, 8......... ही अंकगणिती श्रेढी आहे का ते ओळखा.

1, 4, 7, 10 ......... या अंकगणिती श्रेढीत a व d ची किंमत काढा.

दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे t7 = 4, व d = −4 तर a = _____.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×