English

पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया जेम्स ग्ँट डफ ______ ______ द हिस्टरी ऑफ इंडिया श्री. अ. डांगे ______ ______ हू वेअर द शुद्राज

Advertisements
Advertisements

Question

पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया
जेम्स ग्ँट डफ ______
______ द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री. अ. डांगे ______
______ हू वेअर द शुद्राज 
Chart
Advertisements

Solution

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया
जेम्स ग्ँट डफ ए हिस्टरी ऑफ द मराठाज् 
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री. अ. डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हू वेअर द शुद्राज 
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - खूप छोटी उत्तरे

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
खूप छोटी उत्तरे | Q २. (अ) १.

RELATED QUESTIONS

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्राच्यवादी इतिहासलेखन


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

वंचितांचा इतिहास


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते. 


महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.  


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


टिपा लिहा.

प्राच्यवादी इतिहासलेखन 


टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


टिपा लिहा.

वंचितांचा इतिहास


स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.


बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.


एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×