Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
उपयोजित इतिहास
Advertisements
Solution
- एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे 'उपयोजन' होय.
- इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच 'इतिहासाचे उपयोजन' असे म्हणतात.
- इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.
- इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची ______ ही जननी मानली जाते.
कालबेलिया हे ______ राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते.
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
विज्ञान
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
कला
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
व्यवस्थापनशास्त्र
