English

पुढील संकल्पना स्पष्ट करा. अभिलेखागार - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

अभिलेखागार

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात, त्या ठिकाणास 'अभिलेखागार' असे म्हणतात.
  2. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते.
  3. अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो.
  4. भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वांत मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वत:चे स्वतंत्र अभिलेखागारही आहे.
shaalaa.com
संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.3: उपयोजित इतिहास - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.3 उपयोजित इतिहास
स्वाध्याय | Q २. (२) | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×