English

टिपा लिहा. नॅशनल फिल्म अर्काइव्ह

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

नॅशनल फिल्म अर्काइव्ह 

Short/Brief Note
Advertisements

Solution

१. नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय) या संस्थेची भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा विभाग म्हणून सन १९६४ मध्ये स्थापना झाली.

२. महाराष्ट्रातील पुण्यामध्ये नॅशनल फिल्म अर्काइव्ह या संस्थेची मुख्य कचेरी आहे.

३. नॅशनल फिल्म अर्काइव्हचे तीन उद्देश पुढीलप्रमाणे:

अ. भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटांच्या त्या वारशाचे जतन करणे.

ब. चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे.

क. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे. 

shaalaa.com
संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.3: उपयोजित इतिहास - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.3 उपयोजित इतिहास
संक्षिप्त उत्तरे १ | Q २ (ब) ४.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×