English

पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. विज्ञान

Advertisements
Advertisements

Question

पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

विज्ञान

Short/Brief Note
Advertisements

Solution

विज्ञान:

अ. विज्ञानातील शोध व सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारणपरंपरेची साखळी समजावून घेण्याकरता विज्ञानाचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.

ब. तसेच, पूर्वी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग वर्तमानात करण्यासाठी इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. 

shaalaa.com
उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.3: उपयोजित इतिहास - लांब उत्तरे २

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.3 उपयोजित इतिहास
लांब उत्तरे २ | Q ५. १. (अ)

RELATED QUESTIONS

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

उपयोजित इतिहास


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.


जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले. 


विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची ______ ही जननी मानली जाते. 


कालबेलिया हे ______ राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे. 


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

 


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते.


पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

कला


पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

व्यवस्थापनशास्त्र


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×