English

पुढील संकल्पना स्पष्ट करा. अल्पसंख्याकविषयक तरतूदी

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

अल्पसंख्याकविषयक तरतूदी

Explain
Advertisements

Solution

  1. भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत.
  2. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत.
  3. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे.
  4. अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्‍क, स्वातंत्र्याचा हक्‍क, शोषणाविरुद्‌धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हककांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×