English

पुढील संकल्पना स्पष्ट करा. अलिप्ततावाद - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

अलिप्ततावाद

Short/Brief Note
Advertisements

Solution

शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्‌विध्रुवीकरण होत होते पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले, त्याला अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावाद ही शीतयुद्धकाळातील एक महत्त्वाची चळवळ होती.

shaalaa.com
शीतयुद्धाचे परिणाम
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - स्वाध्याय [Page 64]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
स्वाध्याय | Q ३. (२) | Page 64
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×