Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
द्विध्रुवीकरण
Short/Brief Note
Advertisements
Solution
शीतयुद्धकाळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले होते. राष्ट्रांची अशी दोन गटांत विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय. शीतयुद्धाचा आवाका त्यामुळे वाढला. तणावाचे क्षेत्र व्यापक झाले.
shaalaa.com
शीतयुद्धाचे परिणाम
Is there an error in this question or solution?
