English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा. ‘अ’ गट (अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत (आ) धावण्यात पटाईत

Advertisements
Advertisements

Question

पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत (१) वक्ता
(आ) धावण्यात पटाईत (२) क्रिकेटपटू
(इ) भाषण करण्यात पटाईत (३) धावपटू
Match the Columns
Advertisements

Solution

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत (२) क्रिकेटपटू
(आ) धावण्यात पटाईत (३) धावपटू 
(इ) भाषण करण्यात पटाईत (१) वक्ता
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: कुंदाचे साहस - स्वाध्याय [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 8 कुंदाचे साहस
स्वाध्याय | Q ३. | Page 19
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 8 कुंदाचे साहस
स्वाध्याय | Q ३. | Page 34

RELATED QUESTIONS

का ते लिहा.

मुलाने बाळाला मांडीवर घेतले.


भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.


असे का घडले? ते लिहा.

केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.


'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.

(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.


‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.


तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.


खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.

उदा., साखर-ऊस.

(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स - 
(ऊ) सॉस - 
(ए) सरबत - 
(ऐ) चिक्की -


खालील तक्ता पूर्ण करा.

लोखंडी वस्तू काचेच्या वस्तू लाकडी वस्तू मातीच्या वस्तू
       

खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×