Advertisements
Advertisements
Question
पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.
सस्यश्यामला माता
Explain
Advertisements
Solution
सस्य म्हणजे पिकलेले धान्य.
पिकलेल्या धान्याने समृद्ध अशी काळी माती असलेली भारत माता म्हणजे सस्यश्यामला माता.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - स्वाध्याय [Page 4]
