Advertisements
Advertisements
Question
पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.
प्रतिज्ञा
Explain
Advertisements
Solution
प्रतिज्ञा म्हणजे मनापासून केलेला संकल्प किवां पराकोटीचा हृढ निश्चय. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे, असा हृढ विश्वास प्रतिज्ञा या शब्दामधून व्यक्त होतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
