पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. प्रतिज्ञा
Advertisements
प्रश्न
पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.
प्रतिज्ञा
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
प्रतिज्ञा म्हणजे मनापासून केलेला संकल्प किवां पराकोटीचा हृढ निश्चय. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे, असा हृढ विश्वास प्रतिज्ञा या शब्दामधून व्यक्त होतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
