पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. सस्यश्यामला माता
Advertisements
प्रश्न
पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.
सस्यश्यामला माता
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
सस्य म्हणजे पिकलेले धान्य.
पिकलेल्या धान्याने समृद्ध अशी काळी माती असलेली भारत माता म्हणजे सस्यश्यामला माता.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - स्वाध्याय [पृष्ठ ४]
