English

P = {x | x ही विषम नैसर्गिक संख्या, 1< x 5} हा संच यादीपद्धतीने कसा लिहिला जाईल? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

P = {x | x ही विषम नैसर्गिक संख्या, 1< x ≤ 5} हा संच यादीपद्धतीने कसा लिहिला जाईल?

Options

  • {1, 3, 5}

  • {1, 2, 3, 4, 5}

  • {1, 3}

  • {3, 5}

MCQ
Advertisements

Solution

{3, 5}

shaalaa.com
संच लिहिण्याच्या पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: संच - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Page 16]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1 संच
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q (1) (ii) | Page 16

RELATED QUESTIONS

पुढील संच यादी पद्धतीने लिहा.

सम नैसर्गिक संख्यांचा संच


खाली चिन्हांत दिलेले विधान शब्दांत लिहा.

-2 ∉ N


खाली चिन्हांत दिलेले विधान शब्दांत लिहा.

P = {p | p ही विषम संख्या आहे.}


कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा.


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच.


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

‘COMPLEMENT’ या शब्दातील अक्षरांचा संच.


खालील संच यादी पद्धतीने लिहा. 

मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच.


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

पृथ्वीवरील खंडांचा संच.


खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.

A = {1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100}


P = {x | x हे indian या शब्दातील अक्षर आहे} तर P हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×