Advertisements
Advertisements
Question
कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा.
Advertisements
Solution
- यादी पद्धत - A = {6, 7, 8, 9}
गुणधर्म पद्धत - A = {x | x ∈ N आणि 5 < x < 10} - यादी पद्धत - B = {a, e, i, o, u}
गुणधर्म पद्धत - B = {y | y हा इंग्रजी वर्णमालेचा स्वर आहे}
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
सर्व ऋण पूर्णांकांचा संच
खाली चिन्हांत दिलेली विधाने शब्दांत लिहा.
`4/3` ∈ Q
खाली चिन्हांत दिलेले विधान शब्दांत लिहा.
P = {p | p ही विषम संख्या आहे.}
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच.
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच.
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
पृथ्वीवरील खंडांचा संच.
खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.
A = {1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100}
खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.
D = {रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार}
P = {x | x ही विषम नैसर्गिक संख्या, 1< x ≤ 5} हा संच यादीपद्धतीने कसा लिहिला जाईल?
P = {x | x हे indian या शब्दातील अक्षर आहे} तर P हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता?
