English

खाली चिन्हांत दिलेले विधान शब्दांत लिहा. P = {p | p ही विषम संख्या आहे.} - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खाली चिन्हांत दिलेले विधान शब्दांत लिहा.

P = {p | p ही विषम संख्या आहे.}

One Line Answer
Advertisements

Solution

संच P चे घटक p असे आहेत की p ही विषम संख्या आहे.

shaalaa.com
संच लिहिण्याच्या पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: संच - सरावसंच 1.1 [Page 3]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1 संच
सरावसंच 1.1 | Q (2) (iii) | Page 3

RELATED QUESTIONS

पुढील संच यादी पद्धतीने लिहा. 

1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच


पुढील संच यादी पद्धतीने लिहा.

सर्व ऋण पूर्णांकांचा संच


पुढील संच यादी पद्धतीने लिहा.

संगीतातील सात मूळ स्वरांचा संच


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच.


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

पृथ्वीवरील खंडांचा संच.


खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.

B = {6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48}


खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.

D = {रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार}


खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.

X = {a, e, t}


P = {x | x ही विषम नैसर्गिक संख्या, 1< x ≤ 5} हा संच यादीपद्धतीने कसा लिहिला जाईल?


P = {x | x हे indian या शब्दातील अक्षर आहे} तर P हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×