English

मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा: मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती - Marathi

Advertisements
Advertisements

Question

मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:

मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती

Short Answer
Advertisements

Solution

मुलाखत मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांच्यात संवाद होत असतो. प्रश्नांच्या साहाय्याने मुलाखत त्याला बोलते करण्याचे कार्य मुलाखतकार करीत असतो. मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते. मुलाखतदाता  त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण, आवडीनिवडी, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, हुद्दा, लेखनकार्य, पुरस्कार, वैचारिक पार्श्वभूमी, वैचारिक भूमिका इत्यादींची सविस्तर माहिती मुलाखतकाराकडे असणे आवश्यक असते. या माहितीमुळे मुलाखतीतील संवाद सहज होऊ शकतो.

shaalaa.com
मुलाखत
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.01: मुलाखत - कृती (३) [Page 91]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 4.01 मुलाखत
कृती (३) | Q 1 | Page 91

RELATED QUESTIONS

खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.

मुलाखतीची पूर्वतयारी.


खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीचा समारोप.


व्यक्तीमधील 'माणूस' समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद, हे स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.

मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
उमेदवार 'आतून' जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, सोदाहरण स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:

मुलाखतदात्याचे कार्य.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा :
मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा:

प्रश्नांची निर्मिती


पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:

भाजीवाला


पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:

पोस्टमन


पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
परिचारिका.


मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखत ही कार्यकर्तुत्वाची ओळख असते.’ हे विधान स्पष्ट करा:

मुलाखत म्हणजे ______ कार्यक्षेत्रांमधला ठसा ______ आसाधारण व्यक्ती ______ आव्हाने ______ विशेष आदर.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व’ सांगा:

योग्य समारोप ______ वेळेचे भान ______ थांबणे म्हणजे कळसाध्याय ______ अनपेक्षित व समर्पक समारोप ______ यशस्विता ______ श्रोत्यांचा प्रतिसाद.


मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.

मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती ______ मुलाखत दात्याचे कार्य _____ प्रश्नांची निर्मिती


मुलाखत घेताना मुलाखतीचा मध्य यशस्वी होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे उदाहरणासह लिहा.


बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चि. अमित/कु. अमिता घोलप यास/हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यासंदर्भात त्याची/तिची मुलाखत घ्या.


एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, हे खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा.

मुलाखतीचा प्रारंभ ______ मुलाखतदात्याचे कार्य ______ मुलाखतीचा मध्य ______ प्रश्‍नांची लवचीकता ______ मुलाखत समारोप.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×