English

मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.

Advertisements
Advertisements

Questions

मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.

मुलाखत घेताना कोणत्या गोष्टी कराव्यात?

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. मुलाखत घेणाऱ्या मुलाखत घेताना आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून मुलाखत देणाऱ्यास प्रश्न विचारावेत.
  2. प्रश्नांची उत्तर देण्याचे वा न देण्याचे स्वातंत्रय अबाधित ठेवावे.
  3. मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय वा उत्स्फूर्त असावे.
  4. संयम, विवेक व नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देवून मुलाखत रंगतदार करावी. अशाप्रकारे मुलाखत घेताना या चार गोष्टी कराव्या लागतात.
shaalaa.com
मुलाखत
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×