English

कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते? सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान! - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते? 

सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान!

Short Answer
Advertisements

Solution

सैनिकाच्या कर्तबगारीचे यशोगीत कुणीही गायक डफ घेऊन जाहीररीत्या गात नाही किंवा इतिहासात त्याचे नाव कोरले जात नाही. कवी म्हणतात की, या साऱ्या प्रसिद्धीची सैनिकाला गरज नसतेच. देशासाठी लढणे व लढता लढता वीरमरण पत्करणे हेच सैनिकाचे व्रत आहे. म्हणून तुझे हे बलिदान सफलच आहे, असे कवींनी म्हटले आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: अनाम वीरा... (कविता) - स्वाध्याय [Page 13]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 13 अनाम वीरा... (कविता)
स्वाध्याय | Q १. (इ) | Page 13
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×