English

कशामुळे असे घडते? मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

कशामुळे असे घडते?

मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते.

Give Reasons
Advertisements

Solution

सिंचन सुविधांचा उपयोग अधिक प्रमाणात पीक उत्पादनासाठी केला जातो. पण, अति सिंचनामुळे जमिनीतून क्षार वर खेचले जातात आणि त्यामुळे जमीन खारट होते व नापीक बनते.
म्हणूनच, अति सिंचनामुळे जमिनीतील क्षारपणा वाढतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: मृदा - स्वाध्याय [Page 150]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7 मृदा
स्वाध्याय | Q 2. (4) | Page 150
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×