English

खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. विषुवदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

विषुवदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात.

Correct and Rewrite
Advertisements

Solution

चुकीचे विधान: विषुवदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात.

दुरुस्त केलेले विधान: विषुवदिनाच्या तारखा दरवर्षी बदलत नाहीत. त्या अंदाजे एक दिवस पुढे-पाठ मागे होतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: ऋतुनिर्मिती (भाग - २) - स्वाध्याय [Page 156]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 ऋतुनिर्मिती (भाग - २)
स्वाध्याय | Q 3. (3) | Page 156
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×