English

खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणांस सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते.

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणांस सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते.

Correct and Rewrite
Advertisements

Solution

चुकीचे विधान: आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणांस सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते.

दुरुस्त केलेले विधान: आपण जर दोन्ही गोलार्धांमधून (उत्तरी आणि दक्षिणी) निरीक्षण केलं, तर आपल्याला सूर्याची भासमान हालचाल दिसते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: ऋतुनिर्मिती (भाग - २) - स्वाध्याय [Page 156]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 ऋतुनिर्मिती (भाग - २)
स्वाध्याय | Q 3. (2) | Page 156
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×