हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणांस सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणांस सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते.

वाक्य को सही करें और फिर से लिखें
Advertisements

उत्तर

चुकीचे विधान: आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणांस सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते.

दुरुस्त केलेले विधान: आपण जर दोन्ही गोलार्धांमधून (उत्तरी आणि दक्षिणी) निरीक्षण केलं, तर आपल्याला सूर्याची भासमान हालचाल दिसते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: ऋतुनिर्मिती (भाग - २) - स्वाध्याय [पृष्ठ १५६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 ऋतुनिर्मिती (भाग - २)
स्वाध्याय | Q 3. (2) | पृष्ठ १५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×