मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. विषुवदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

विषुवदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात.

वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements

उत्तर

चुकीचे विधान: विषुवदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात.

दुरुस्त केलेले विधान: विषुवदिनाच्या तारखा दरवर्षी बदलत नाहीत. त्या अंदाजे एक दिवस पुढे-पाठ मागे होतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: ऋतुनिर्मिती (भाग - २) - स्वाध्याय [पृष्ठ १५६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 ऋतुनिर्मिती (भाग - २)
स्वाध्याय | Q 3. (3) | पृष्ठ १५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×