मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो.

वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements

उत्तर

चुकीचे विधान: उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो.

दुरुस्त केलेले विधान: उत्तर कॅनडा सप्टेंबर ते मार्च या काळात हिवाळा हा ऋतू असतो.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: ऋतुनिर्मिती (भाग - २) - स्वाध्याय [पृष्ठ १५६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 ऋतुनिर्मिती (भाग - २)
स्वाध्याय | Q 3. (4) | पृष्ठ १५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×