English

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा. आज घरोघरी मिक्सर वापरतात. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.

आज घरोघरी मिक्सर वापरतात. 

Give Reasons
Advertisements

Solution

पाटा व वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती. मिक्सरमुळे काम व कष्ट कमी झाले. म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: भांड्यांच्या दुनियेत - स्वाध्याय [Page 22]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5 भांड्यांच्या दुनियेत
स्वाध्याय | Q १. (इ) | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×