English

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा. पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.

पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. 

Give Reasons
Advertisements

Solution

लोखंडी भांडी किंवा तांब्या-पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती. पूर्वी परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या. केळीचे पान मऊ व लवचीक असते. भांडी धुण्या-घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे, म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: भांड्यांच्या दुनियेत - स्वाध्याय [Page 22]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5 भांड्यांच्या दुनियेत
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×