English

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा. मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.

मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

Give Reasons
Advertisements

Solution

मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्‍य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यांतील पदार्थ टिकतात व ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: भांड्यांच्या दुनियेत - स्वाध्याय [Page 22]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5 भांड्यांच्या दुनियेत
स्वाध्याय | Q १. (ई) | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×