English

खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. रेहानाची कंपासपेटी हरवली, तिने ती घरभर शोधली. शेजारीपाजारीही जाऊन पाहिले; पण कंपासपेटी कोठेच नव्हती. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.

रेहानाची कंपासपेटी हरवली, तिने ती घरभर शोधली. शेजारीपाजारीही जाऊन पाहिले; पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरातच सापडली, म्हणतात ना...

One Line Answer
Advertisements

Solution

काखेत कळसा नि गावाला वळसा.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: अनाम वीरा... (कविता) - म्हणी ओळखूया. [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 13 अनाम वीरा... (कविता)
म्हणी ओळखूया. | Q (२) | Page 14
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×