English

खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांचा राबता होता. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.

गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले, तसा माणसांचा वावर कमी झाला आहे, म्हणतात ना....

One Line Answer
Advertisements

Solution

असतील शिते तर जमतील भुते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: अनाम वीरा... (कविता) - म्हणी ओळखूया. [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 13 अनाम वीरा... (कविता)
म्हणी ओळखूया. | Q (१) | Page 14
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×