हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांचा राबता होता. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.

गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले, तसा माणसांचा वावर कमी झाला आहे, म्हणतात ना....

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

असतील शिते तर जमतील भुते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: अनाम वीरा... (कविता) - म्हणी ओळखूया. [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 13 अनाम वीरा... (कविता)
म्हणी ओळखूया. | Q (१) | पृष्ठ १४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×