हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

तुम्ही कोण होणार, ते ठरवा. त्यासंबंधित खाली काही प्रश्‍न दिले आहेत, त्यांवर विचार करा. त्या प्रश्‍नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्ही कोण होणार, ते ठरवा. त्यासंबंधित खाली काही प्रश्‍न दिले आहेत, त्यांवर विचार करा. त्या प्रश्‍नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा. 

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

मी मोठी झाल्यावर एक शिक्षिका होणार. शिक्षिका होवून मला खेड्यापाड्यातील तसेच अतिदुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समोर न्यायचे आहे. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे कुटुंबीय माझ्या सोबत आहेत. माझे वडील देखील एक आदर्श शिक्षक आहेत, त्यामुळे माझ्या या मतांना त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे.

माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप खूप अभ्यास करणार. विविध पुस्तकांचे वाचन करणार. विशेष म्हणजे शाहू महाराज, साने गुरुजी यांची पुस्तके वाचून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार. या पुर्वी मी बनगरवाडी पुस्तक वाचले. ज्याद्वारे मला एक नवी दिशा मिळाली.

शिक्षिका होवून मला खेड्यापाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांची जोपासना करून त्याआधारे त्यांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. त्यांच्यात माणुसकीच्या गुणांची रूजवणूक करायची आहे. एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून त्यांना जगता आले पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: अनाम वीरा... (कविता) - लिहिते होऊया. [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 13 अनाम वीरा... (कविता)
लिहिते होऊया. | Q १ | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×