English

खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला, की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.

पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला, की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले, की आपण घर बांधायचे ठरवले होते, म्हणतात ना.....

One Line Answer
Advertisements

Solution

तहान लागली की विहीर खोदायची.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: अनाम वीरा... (कविता) - म्हणी ओळखूया. [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 13 अनाम वीरा... (कविता)
म्हणी ओळखूया. | Q (३) | Page 14
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×