English

खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला, - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.

फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, .....

One Line Answer
Advertisements

Solution

बाप तसा बेटा/खाण तशी माती.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: अनाम वीरा... (कविता) - म्हणी ओळखूया. [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 13 अनाम वीरा... (कविता)
म्हणी ओळखूया. | Q (४) | Page 14
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×