English

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. राजूने भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण उपभोग, एकूण बचत आणि एकूण गुंतवणूक यांची माहिती गोळा केली. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.

राजूने भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण उपभोग, एकूण बचत आणि एकूण गुंतवणूक यांची माहिती गोळा केली.

Explain
Advertisements

Solution

स्थूल अर्थशास्त्र

स्पष्टीकरण:

स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या जडणघडणीचा आणि तिच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करते. उदा., स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उपभोग, एकूण बचत,एकूण गुंतवणूक इत्यादी समग्र चलांचा अभ्यास केला जातो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×