Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
राजूने भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण उपभोग, एकूण बचत आणि एकूण गुंतवणूक यांची माहिती गोळा केली.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
स्थूल अर्थशास्त्र
स्पष्टीकरण:
स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. उदा., स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उपभोग, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादी समग्र चलांचा अभ्यास केला जातो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
