Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
राजूने भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण उपभोग, एकूण बचत आणि एकूण गुंतवणूक यांची माहिती गोळा केली.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
स्थूल अर्थशास्त्र
स्पष्टीकरण:
स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या जडणघडणीचा आणि तिच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करते. उदा., स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उपभोग, एकूण बचत,एकूण गुंतवणूक इत्यादी समग्र चलांचा अभ्यास केला जातो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
