मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. x वस्तूच्या किंमतीत २०% ने वाढ झाली असता x वस्तूच्या मागणीत २०% ने घट होते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.

x वस्तूच्या किंमतीत २०% ने वाढ झाली असता x वस्तूच्या मागणीत २०% ने घट होते.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

एकक लवचीक मागणी

स्पष्टीकरण:

किंमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकेच वस्‍तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्‍यास एकक लवचीक मागणी म्‍हणतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×