Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
स्वराला महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा ₹ ८००० निवृत्तीवेतन मिळते.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
हस्तांतरित उत्पन्न
स्पष्टीकरण:
दुसऱ्या व्यकतीने/संस्थेने केलेला खर्च हा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचे उत्पादक कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल, तर असे उत्पन्न, म्हणजे ‘हस्तांतरित उत्पन्न’ होय.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
