Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
x वस्तूच्या किंमतीत २०% ने वाढ झाली असता x वस्तूच्या मागणीत २०% ने घट होते.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
एकक लवचीक मागणी.
स्पष्टीकरण:
वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण समान असल्यास त्या मागणीस ‘एकक लवचीक मागणी’ म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
