English

खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा. हा आंबा म्हणजे जणू साखरच! (अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - (आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - (इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.

हा आंबा म्हणजे जणू साखरच!

(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - ______

(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - ______

(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - ______

(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द - ______

Short Answer
Advertisements

Solution

(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - आंबा

(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - साखर

(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - गोडी

(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द - जणू

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: पाड्यावरचा चहा - आपण समजून घेऊया. [Page 18]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 13 पाड्यावरचा चहा
आपण समजून घेऊया. | Q (२) | Page 18
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×