English

खालील वाक्ये वाचा व तक्ता पूर्ण करा. वाक्य उपमेय उपमान साम्यवाचक शब्द (अ) आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. (आ) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे. (इ) त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्ये वाचा व तक्ता पूर्ण करा.

वाक्य  उपमेय  उपमान  साम्यवाचक शब्द
(अ) आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.      
(आ) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे.      
(इ) त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.      
(ई) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम.      
Chart
Advertisements

Solution

वाक्य  उपमेय  उपमान  साम्यवाचक शब्द
(अ) आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आईचे प्रेम सागर जणू 
(आ) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे. देव आभाळ गत 
(इ) त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. त्याचे अक्षर मोती सारखे
(ई) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम. गुलाबी उषा परमेश्वराचे प्रेम जणु
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: पाड्यावरचा चहा - आपण समजून घेऊया. [Page 18]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 13 पाड्यावरचा चहा
आपण समजून घेऊया. | Q (३) | Page 18
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×