English

खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा. सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी। (अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - (आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - (इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.

सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी।

(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - ______

(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - ______

(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - ______

(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द - ______

Short Answer
Advertisements

Solution

(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - तू तुझा रंग

(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - पावसाळी नभ

(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - सावळेपणा 

(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द - परी

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: पाड्यावरचा चहा - आपण समजून घेऊया. [Page 17]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 13 पाड्यावरचा चहा
आपण समजून घेऊया. | Q (१) | Page 17
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×