English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खालील तक्ता पूर्ण करा.

Advertisements
Advertisements

Question

खालील तक्ता पूर्ण करा.

वाक्य वाक्यप्रकार सूचनेनुसार बदल करा.
(अ) किती सुंदर आहे ताजमहाल! _________ विधानार्थी करा.
(आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. _________ उद्गारार्थी करा.
(इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. _________ प्रश्नार्थक करा.
(ई) ते काम खूप मोठे आहे. होकारार्थी नकारार्थी करा.
(उ) प्रवासात भरभरून बोलावे. _________ आज्ञार्थी करा.
(ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? _________ विधानार्थी करा.
Chart
Advertisements

Solution

वाक्य वाक्यप्रकार सूचनेनुसार बदल करा.  
(अ) किती सुंदर आहे ताजमहाल! उद्गारार्थी विधानार्थी करा ताजमहाल खूपच सुंदर आहे.
(आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. विधानार्थी उद्गारार्थी करा किती आनंद झाला तुझ्या भेटीने!
(इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. विधानार्थी प्रश्नार्थक करा शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी कमी का केले आहे?
(ई) ते काम खूप मोठे आहे. होकारार्थी नकारार्थी करा ते काम लहान नाही.
(उ) प्रवासात भरभरून बोलावे. विधानार्थी आज्ञार्थी करा प्रवासात भरभरून बोला.
(ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? प्रश्नार्थी विधानार्थी करा पांढरा रंग सगळ्यांनाच आवडतो.
shaalaa.com
वाक्यरूपांतर
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: खरा नागरिक - कृती [Page 58]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati Standard 10 Maharashtra State Board
Chapter 15 खरा नागरिक
कृती | Q (७) | Page 58

RELATED QUESTIONS

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? (विधानार्थी करा.)


व्याकरण.

खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)


व्याकरण.

खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

अब्दुल बस स्टॉपवर आला.


व्याकरण घटकांवर आधारित कृती. 

1. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. (02)

  1. तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
  2. रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा.

2. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. (02)

  1. नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
  2. तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. (विधानार्थी करा.)

3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन): (04)

  1. उत्साहाला उधाण येणे
  2. गलका करणे
  3. झोकून देणे

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

मनाचं सामर्थ्य मोठं आहे. (उद्गारार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होतं ते! (विधानार्थी करा.)


खालील वाक्याचा प्रकार ओळखा:

अक्षय दररोज अभ्यास करतो.


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:

आज पहाटे रानात उजेड नव्हता. (होकारार्थी करा)


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच.


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:

ताजमहाल खूप सुंदर आहे. (उद्गारवाचक वाक्य तयार करा.)


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

वाघाची लहान पिल्‍ले सुरक्षित नव्हती.


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.

शी! किती घाण आहे ही! (विधानार्थी वाक्य तयार करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.

नियमितपणे शाळेत जावे. (आज्ञार्थी वाक्य तयार करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:

केवढी उंच ही इमारत! (विधानार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.

मन अशांत नव्हते. (होकारार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×