खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा. मोकळेपणा
Advertisements
Question
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
मोकळेपणा
Advertisements
Solution
मोकळेपणा - सुधाच्या वागण्यात मोकळेपणा होता.
RELATED QUESTIONS
नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात.
'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा.
कोण ते सांगा.
कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी.
खालील शब्द असेच लिहा.
पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट.
ऐका. वाचा.
![]() |
नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. |
![]() |
झाडे लावा, झाडे जगवा. प्रदूषण टाळा, जग वाचावा. |
![]() |
नको दंड, नको शिक्षा. स्वच्छ गाव हीच अपेक्षा. |
![]() |
जपून वापर पाण्याचा. आधार असे हा जगण्याचा. |
वाचा. लक्षात ठेवा.
वरील संदेशात 'पाटी' हा शब्द दोन अर्थांनी आला आहे.
पाटी - १. टोपली. २. ज्यावर लिहिले जाते ती.
संदेश - मुलामुलींच्या डोक्यावर पाटी नको, हातात पाटी दया, म्हणजे मुलामुलींना शिकवा.
मालतीच्या चतुराईचे सर्वांनी कौतुक केले. तुमच्या/मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक कधी झाले आहे का? घरी व वर्गात सांगा.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
राजूला ______ कपडे आवडत नाहीत. (सैल)




