Advertisements
Advertisements
Question
'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा.
Short Answer
Advertisements
Solution
- स्वच्छता हाच परमेश्वर!
- अति घाई संकटात नेई
- कष्टासारखे फळ नाही.
- वाचाल तर वाचाल.
- यत्न तो देव जाणावा!
- आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
गाव -
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.

हा संवाद कोठे झाला?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारिया आईला का बिलगली?
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
हळूहळू
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
यजमान
आईविषयी एखादी कविता मिळवा. पाठ करा व वर्गात म्हणून दाखवा.
फुलपाखरांची चित्रे मिळवा. वहीत चिकटवा.





