English

खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा. वेगळेपणा

Advertisements

Question

खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

वेगळेपणा 

One Line Answer
Advertisements

Solution

वेगळेपणा - मनूच्या चित्रात मला वेगळेपणा जाणवतो.  

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 28: फुलपाखरू आणि मधमाशी - स्वाध्याय 1 [Page 54]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 5 Maharashtra State Board
Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी
स्वाध्याय 1 | Q ६. | Page 54
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी
स्वाध्याय | Q ६. ४. | Page 37

RELATED QUESTIONS

जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) ढगांचा  (अ) खळखळाट 
(२) विजांचा  (आ) फडफडाट 
(३) पाण्याचा  (इ) गडगडाट 
(४) पंखांचा (ई) कडकडाट

खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

खळखळाट


दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या. किंमत लिहा.


आईला बरे का वाटले? 


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पोपट - पोट.

नाकतोडा


गोगलगाय ______ चालते.


पाठातील खालील वाक्ये वाचा.

(अ) दारावरची बेल वाजली.

(आ) 'काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवलं?'

(इ) रेश्माने पत्र हातात घेतले.

(ई) "अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं."


दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 


तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते, याची माहिती मिळवा. वर्गात सांगा.


कोण ते लिहा.

बागेत स्वच्छंदपणे फिरणारे. 


Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×