English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा. यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष

Advertisements
Advertisements

Question

खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.

[यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष]

द्‌विगू अव्ययीभाव समास वैकल्पिक द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास
         
Chart
Advertisements

Solution

द्‌विगू अव्ययीभाव समास वैकल्पिक द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास
त्रिभुवन यथामती चारपाच आईवडील केरकचरा
  प्रतिदिन पापपुण्य विटीदांडू भाजीपाला
  आजन्म   स्त्रीपुरुष चहापाणी
  गैरशिस्त      
shaalaa.com
समास
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: रंग साहित्याचे - कृती [Page 40]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati Standard 10 Maharashtra State Board
Chapter 10 रंग साहित्याचे
कृती | Q (६) | Page 40

RELATED QUESTIONS

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

यथाप्रमाण -


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१) बावीसतेवीस    
(२) ठायीठायी    
(३) शब्दकोश    
(४) यथोचित    

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत.


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.

महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे.


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.

नेत्रांच्या पंचारतींनी सैनिकांना ओवाळावे - ______ 


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.

नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

बारभाई - ______ 


खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

कष्टाची मीठभाकर आयत्या पक्वानापेक्षा गोड लागते - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

नाकडोळे - ______ 


खालील वाक्य वाचा व त्यातील सामासिक शब्द ओळखा.

गरिबास कपडालत्ता द्यावा, अन्नपाणी द्यावे - ______ ______


योग्य जोड्या लावा.

सामासिक शब्द समासाचे नाव
काव्यामृत अ. इतरेतर द्वंद्व समास
पंचारती ब. कर्मधारय समास
  इ. द्विगू समास

पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
प्रत्येक घरी    

पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.

सुईदोरा


पुढील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
______ राष्ट्रासाठी अर्पण ______

योग्य जोड्या लावा.

सामासिक शब्द समासाचे नाव
(i) भाजीपाला द्विगू समास
(ii) कमलनयन समाहार द्वंद्व समास
  कर्मधारय समास

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

सामासिक शब्द विग्रह
स्त्रीपुरुष ..........

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×